शेतकऱ्याचा मुलगा पृथ्वीवर बसून चांद्रमोहिमेवर ठेवतोय लक्ष; कृष्णू नंदी यांची..

[ad_1]
बांकुरा (पश्चिम बंगाल) इथल्या एका शेतकऱ्याचा मुलाचा चांद्रयान-3 मोहिमेत सहभाग आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या व्यक्तीने हे यश मिळवलं आहे. ‘तो या मोहिमेत सहभागी आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे,’ अशी प्रतिक्रिया या मुलाच्या वडिलांनी दिली आहे. कृष्णू नंदी असं या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती इस्रोमध्ये इंजिनीअर आहे.
[ad_2]
Source link