कामाच्या ठिकाणी या वस्तू ठेवून बघा; मनासारखं मिळतं प्रमोशन, पगारवाढ

[ad_1]
01
टेबलावर ठेवा लकी क्रॅसुला – वास्तुशास्त्रानुसार ज्याप्रमाणे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कार्यालयासाठी सकारात्मक ऊर्जाही तितकीच महत्त्वाची मानली गेली आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डेस्कवर क्रॅसुला प्लांट ठेवू शकता. हे रोप केवळ पैसा आकर्षित करत नाही तर प्रगतीसाठी देखील शुभ मानले जाते.
[ad_2]
Source link