सोन्याच्या किंमतींमध्ये झाली वाढ, चांदीही 73 हजारांच्या पार! जाणून घ्या आजचा दर

[ad_1]
04
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 58786 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज म्हणजेच गुरुवारी सकाळी 59329 रुपयांवर आला आहे.
[ad_2]
Source link