…अन् त्यांच्यामुळे NEET प्रवेशात सुरु झाला ट्रान्सजेंडर कोटा; कहाणी पहिल्या ट्रान्सजेंडर डॉक्टरची

[ad_1]
03
त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात ट्रान्सजेंडरसाठी आरक्षणाची मागणी करण्यास सुरुवात केली, परंतु निवेदनाचा विचार झाला नाही, त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली, आता या मागणीच्या आधारे कोटा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकजण आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी, यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतो, परंतु कोयला रुथ जॉन पॉलचा संघर्ष इतरांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.
[ad_2]
Source link