प्रेमविवाहासाठी प्रपोज करायचं असेल तर वेळ अनुकूल! शुक्र राशीपरिवर्तनाचा या राशींना लाभ

[ad_1]
06
धनु: नोकरदार लोकांसाठी देखील वेळ अनुकूल आहे, कारण तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जे लोक खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. स्त्री पक्षाकडून तुम्हाला मदत मिळणे अपेक्षित आहे.
[ad_2]
Source link