ITR मुळे फक्त रिफंड मिळत नाही तर होतात ‘हे’ फायदे! एकदा अवश्य घ्या जाणून

[ad_1]
01
इन्कम टॅक्स रिटर्न भरणे ही सामान्यतः अवघड प्रक्रिया मानली जाते. ज्यांच्यासाठी आयटीआर भरणे अनिवार्य आहे, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना हे नकोसे वाटतं. तसंच ज्यांचं उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नाही त्यांच्यापैकी मोजकेच लोक आयटीआर फाइल करतात. मात्र, रिटर्न भरण्याचे फक्त फायदे आहेत. याचा एकही तोटा नाही.
[ad_2]
Source link