या 3 राशींच्या लोकांकडे येईल पैसाच पैसा, चालून आला आहे खास योग

[ad_1]
01
लक्ष्मी नारायण योग? श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी सांगतात की, 7 जुलै रोजी सकाळी 04:28 वाजता शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल आणि 7 ऑगस्टपर्यंत तिथे राहील. दुसरीकडे, बुध ग्रह मंगळवार, 25 जुलै रोजी पहाटे 04:38 वाजता सिंह राशीत प्रवेश करेल, जो 1 ऑक्टोबर रोजी रात्री 08:45 पर्यंत तिथे राहील.
[ad_2]
Source link