कधीकाळी MBA करण्यासाठीही नव्हते पैसे; आज ‘हे’ आहेत 95,000 कोटींच्या कंपनीचे मालक

[ad_1]
06
गिरीश मातृभूतमच्या कंपनीचा महसूल 8 वर्षांत शून्य ते $100 दशलक्षवर गेला. येथून पुढील दीड वर्षात ती $200 दशलक्ष कंपनी बनली. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे. याशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, यूके आणि जर्मनी येथेही त्याची कार्यालये आहेत. फ्रेशवर्क्स आज 50,000 पेक्षा जास्त ग्राहकांसह 95000 कोटी रुपयांची कंपनी आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये होंडा, बॉस, सिटीझन अॅडव्हाइस, तोशिबा आणि सिस्को सारख्या ब्रँडचा समावेश आहे.
[ad_2]
Source link