शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड; आता कोट्यधीश नवऱ्यासोबत करतेय संसार

[ad_1]
शाहरुख खानच्या स्वदेस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी त्यानं समीक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटात शाहरुख सोबत गायत्री जोशी हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गायत्रीनं तिचं निखळ हास्य आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण या एका चित्रपटानंतरच तिने बॉलिवूडमधून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. स्वदेस हा गायत्रीचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. एवढ्या वर्षानंतर आता गायत्री नेमकं काय काम करते जाणून घेऊया.
[ad_2]
Source link