भारतीय रेल्वेने वाढवली ट्रेनची संख्या, जाणून घ्या काय आहे कारण!

[ad_1]
02
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनानंतर हळूहळू गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या 10723 गाड्या चालवल्या जात आहेत, तर कोरोनापूर्वी 10196 ट्रेन चालत होत्या. त्यात वंदे भारत, शताब्दी, राजधानी, तेजस, हमसफर, दुरंतो, मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचाही समावेश आहे.
[ad_2]
Source link