
Career opportunities in ITI after 10th for girls, Admission process for ITI training in Akola begins
[ad_1] अकोला, 1 जूलै : महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2022) नुकताच जाहीर झाला आहे. दहावीनंतर पूढे काय? अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असे प्रश्न येतात. दहावीनंतर पूढे कशात करिअर करायचे याबबात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते. मात्र, चिंत करू नका. दहावीनंतर मुलींसाठी आयटीआय (ITI After 10th) हे उत्तम करिअरचा पर्याय असू शकतो. मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी…