
IIT, IIM किंवा NIT मधून घेतलं नाही शिक्षण, तरीही मिळालं 1 कोटींहून अधिकच पॅकेज, वाचा पूर्ण कहाणी
[ad_1] जगभरातून अनेक कंपन्या दरवर्षी लाखो, कोटींचे पॅकेज देऊन भारतीय कॉलेजमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देत असते. यामध्ये आयआयटी, आयआयएम किंवा एनआयटी हे कॉलेज तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांमुळे खूपच प्रसिद्ध आहे. परंतु इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या क्षमतेच्या जोरावर लाखो कोटींच्या पॅकेजवर नोकऱ्या मिळतात. आम्ही तुम्हाला अशाच एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगणार आहोत. ज्याने कोणत्याही…