Bank Locker ची चावी हरवली तर तक्रार कशी करायची? किती चार्ज लागतो?

[ad_1]
बँकेच्या लॉकरची चावी हरवते किंवा हरवण्याची शक्यता असते. परंतु, याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण लॉकरची चावी हरवल्यास बँक नवीन चावी जारी करते. मात्र, यासाठी ग्राहकांना वेळेत बँकेला कळवावे लागेल.
[ad_2]
Source link