
दहावी नापास झाला आहात? नो टेन्शन! इथं प्रवेश आहे सुरू, असं आहे वेळापत्रक – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 10 जून : सध्या महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने कौशल्य विकास आधारावर अनेक नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कमी वेळात आपले कौशल्य विकसित करून आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसावी, असा सर्वसामान्या वर्गातील तरुणांचा उद्देश असतो. त्यासाठीच ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कोर्सकडे वळतात. या कोर्सेसच्या माध्यमातून आपले…