
भारतीय नौदलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; अग्निवीर भरती प्रक्रिया होणार सुरू – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 23 जून : केंद्र सरकारची ‘अग्निवीर’ योजना सुरू झाल्यापासून सतत काहीना काही कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना सेवेत घेतलं जात आहे. भारतीय नौदलाने अग्निवीर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर…