
IT इंजिनिअर्ससाठी पुणे महापालिकेत बंपर ओपनिंग्स; 60,000 रुपये मिळेल सॅलरी; करा अप्लाय – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 01 जुलै: पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी…