
Career Tips: घरबसल्या रोज फक्त 3-4 तास काम अन् 50
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 03 जुलै: आजकाल अनेक विद्यार्थ्यांना पैसे कमवण्याची इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघ्याची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागचं एक प्रमुख कारण असू शकतं. बारावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही बारावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस करून नोकरी करू शकता. अर्थात…