
‘या’ जिल्ह्यातील गव्हर्नमेंट आर्टस् आणि सायन्स कॉलेजमध्ये ओपनिंग्स; थेट होणार मुलाखत – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 05 जुलै: शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 असणार आहे. या जागांसाठी…