
उपजिल्हाधिकारी कसं व्हायचं? गाडी, बंगला, ड्रायव्हरसह मिळतात या सुविधा आणि जबाबदाऱ्या
[ad_1] मुंबई 07 जुलै : प्रशासकीय सेवांमध्ये उपजिल्हाधिकारी पदही महत्त्वाचं असतं. उत्तर प्रदेशमध्ये या पदावर असलेल्या ज्योती मौर्य यांचं नाव सध्या खूप चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ या, की हे पद मिळवण्यासाठी काय करावं लागतं. तसंच, त्याच्या जबाबदाऱ्या व या पदावरच्या अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा यांबद्दलही जाणून घेऊ या. उत्तर प्रदेशमधल्या उपजिल्हाधिकारी (SDM) ज्योती मौर्य…