
25 वेळा आले अपयश तरी टेम्पो चालकाच्या मुलाने हार नाही मानली, PSI होऊन वर्दी मिळवलीच! – News18 लोकमत
[ad_1] पुणे, 14 जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवलं आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील टेम्पो चालकाच्या मुलाने स्वयंअभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना मयूर पाटोळेने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठं यश…