या पदासाठी तब्बल 2138 जागांची भरती, संपूर्ण माहिती इथं – News18 लोकमत

[ad_1] विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 12 जून: राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. राज्यात वनरक्षक ( गट क संवर्ग ) पदांच्या एकूण 2,138 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही पदे सरळसेवा पद्धतीने भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, गणित यापैकी एका विषयांसह 12 वी उत्तीर्ण…

Read More

UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल अखेर लागला; असा चेक करा तुमचा रिझल्ट – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 12, जून: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. UPSC प्रिलिम्समध्ये बसलेले उमेदवार upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. UPSC प्रिलिम्स परीक्षा 28 मे 2023 रोजी झाली. UPSC ने त्यांच्या वेबसाइटवर एक PDF फाइल अपलोड केली आहे ज्यामध्ये…

Read More

शिक्षणानंतर नोकरी मिळाली नाही, आता तो वर्षाला कमावतोय लाखो रुपये – News18 लोकमत

[ad_1] रितेश कुमार, प्रतिनिधी समस्तीपुर, 12 मे : शेती योग्य पद्धतीने केली तर त्यातून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. बिहारच्या समस्तीपूर येथील एका शेतकऱ्याने ते खरे असल्याचे सिद्ध केले आहे. लिचीच्या बागेतून त्यांना दरवर्षी भरघोस नफा मिळत आहे. जिल्ह्यातील कल्याणपूर ब्लॉक अंतर्गत बऱ्हेटा गावातील शेतकरी विजय कुमार देव लिचीची लागवड करून वर्षाला 5 लाख रुपये…

Read More

वयाच्या 14व्या वर्षी हजारो डॉलर्सची सॅलरी? त्याच्या टॅलेंटनं एलॉन मस्कला लावलं वेड; थेट SpaceX मध्ये जॉब – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 12, जून: तुमचं वय अवघं 14 वर्षं होतं तेव्हा तुम्ही काय करत होते? हा प्रश्न बघताच तुमचं पहिलं उत्तर असेल “काही खास नाही”. कारण आपल्यापैकी बहुतेक लोकांनी चौदाव्या वर्षी दहावीही पास केलं नसेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहोत जो चौदाव्या वर्षी चक्क ग्रॅज्युएट होणार आहे. इतकंच…

Read More

सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; थेट DRDO मध्ये जॉब ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? बघा

[ad_1] मुंबई, 12, जून:  संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या अंतर्गत असलेली प्रमुख एजन्सी आहे. 1958 मध्ये तिची स्थापन करण्यात आली. 52 प्रयोगशाळांच्या नेटवर्कसह डीआरडीओ ही भारतातील सर्वांत मोठी आणि सर्वांत वैविध्यपूर्ण संशोधन संस्था आहे. या ठिकाणी एरोनॉटिक्स, शस्त्रास्त्रं, इलेक्ट्रॉनिक्स, लँड कॉम्बॅट इंजिनीअरिंग, लाईफ सायन्सेस, मटेरिअल्स,…

Read More

भारत सरकारच्या नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये उच्च पदासाठी भरती, येथे करा अर्ज – News18 लोकमत

[ad_1] मुंबई, 12 जून : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय हे भारत सरकारचं एक अतिशय महत्त्वाचं मंत्रालय असून देशात आत्तापर्यंत अस्तित्वात आलेल्या विविध कंपनी कायद्यांची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी हे मंत्रालय काम करतं. प्रामुख्याने औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील भारतीय उपक्रमांचं नियमन करण्याची जबाबदारी एमओसीएवर आहे. मंत्रालयाअंतर्गत येणारं सर्व काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मंत्रालयाला कुशल मनुष्यबळाची गरज भासते. त्यासाठी…

Read More

बिहार पोलीस दलात काम करण्याची सुवर्ण संधी; या पदासाठी राबवली जाणार भरती प्रक्रिया – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 12 जून : पोलीस दलात भरती होण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यासाठी तरुण कठोर मेहनत घेत असतात. शारीरिक आणि शैक्षणिक निकषांमध्ये बसण्यासाठी व्यायामासह अभ्यासाला महत्त्व देतात. तुम्ही देखील पोलीस दलात सामील होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण बिहार पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबलची 21 हजारांवर पदं…

Read More

UPSC मध्ये 7 वेळा नापास, पण तरी पत्नीने दिली प्रेरणा आणि…. – News18 लोकमत

[ad_1] मनमोहन सेजू, प्रतिनिधी बाडमेर, 13 जून : देशातील सर्वात मोठ्या परीक्षेसाठी, एक, दोन नाही, तर आठ प्रयत्न आणि अपयशामुळे आलेली निराशा यादरम्यान, त्या युवकासाठी त्याच्या पत्नीचे शब्द प्रेरणा आणि उत्साह भरणारे राहिले. आणि अखेर यामुळे आठव्या प्रयत्नात त्याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून यशाचा झेंडा रोवला आहे. ही कथा आहे मोहनदान यांची. ते झांपली या…

Read More

पात्रता फक्त 7वी-10वी अन् महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार; अर्जाला अवघे काही तास शिल्लक; घ्या Link

[ad_1] मुंबई, 13, जून: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची…

Read More

आजच जारी होऊ शकतो NEET UG परीक्षेचा निकाल; या लिंकवरून लगेच करा चेक – News18 लोकमत

[ad_1] मुंबई, 13, जून: देशातील भावी डॉक्टरांसाठी महत्त्वाची ,माहिती समोर आली आहे. NEET UG 2023 च्या निकालाबाबत मोठी अपडेट आली आहे. NTA आज म्हणजेच 13 जून रोजी NEET UG निकाल जाहीर करू शकते. ऑल इंडिया रँक टॉपर्स आणि कट-ऑफ पर्सेंटाइलच्या घोषणेसह, NTA अंतिम उत्तर की देखील जारी करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तरी हा…

Read More