
फक्त 75 घरं अन् 50 पेक्षा जास्त मुलं आहेत सरकारी अधिकारी, महाराष्ट्रातील कोणते आहे ‘हे’ गाव, पाहा PHOTOS
[ad_1] 02 पैठण तालुक्यातील सानपवाडी असं या गावाचं नाव आहे. या गावाची 400 लोकसंख्या आहे. त्यामध्ये एक उपविभागीय अधिकारी, एक सहाय्यक पोलीस निरिक्षक, एक पोलीस निरीक्षक, 23 पोलीस कर्मचारी, पाच शिक्षक आणि सहा जण भारतीय सैन्य दलात आहेत. त्याचबरोबर पाच इंजिनिअर आणि सहा डॉक्टर देखील या गावात आहेत. [ad_2] Source link