
सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; राज्याच्या वन विभागात तब्बल 279 ओपनिंग्स; इथे करा अप्लाय – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 13, जून: महाराष्ट्र वन विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) या पदांसाठी ही भरती असणार…