
व्यवसाय नाही देशसेवाच! ‘या’ गुजराती समाजातील पहिलाच तरुण नौदलात सब लेफ्टनंट, Video – News18 लोकमत
[ad_1] विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 15 जून: भारतीय सैन्य दलात दाखल होऊन देशासेवेची संधी मिळावी यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी शर्थीचे प्रयत्न करत असतात. मात्र ही संधी फार थोड्या लोकांच्या नशीबी येत असते. भारतीय सैन्य म्हणजे पराक्रम, साहस आणि त्यागाचे सर्वोच्च प्रतीक आहे. स्वतःला देशासाठी समर्पण करत मातृभूमीचे रक्षण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागपुरातील आदेश कुराणी या…