
9 वर्षांचा बालशाहीर गातोय शिवरायांचा पोवाडा, ऐकूण येईल अंगावर शहारा, Video – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 17 जून : आपल्या राज्याला शाहिरी ची मोठी परंपरा लाभली आहे. रामानंद उगले, बाबासाहेब देशमुख यांच्यासारखे शाहीर आपल्या कानाना त्यांच्या पहाडी आवाजाने मंत्रमुग्ध करतात. त्याच परंपरेला पुढे नेत जालना शहरातील शिवराज बरसाले हा बाल शाहीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवड्यांचे उत्तम सादरीकरण करून लक्ष वेधून घेतोय. शिवराजन शाहीर होण्याचा आगळावेगळा…