
कान स्वच्छ करण्यासाठी इअर बडचा वापर किती सुरक्षित? जाणून घ्या योग्य पद्धत – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 29 जुलै : बहुतेक लोक कॉटन इअर बडचा वापर कानातील घाण किंवा मेण साफ करण्यासाठी करतात. कानातून घाण काढण्यासाठी कॉटन बडचा वापर सुरक्षित मानला जात असला तरी त्याचा अतिवापर केल्याने कानाचा पडदा खराब होऊ शकतो. इअर बड्सच्या वापरामुळे काही वेळा कानातले मेण बाहेर येण्याऐवजी आत जाते, ज्यामुळे कानात वेदना होतात आणि…