वयामुळेच नाही ‘या’ आजारातही कमकुवत होतात हाडं, कोणत्या लोकांना असतो जास्त धोका? – News18 लोकमत

[ad_1] मुंबई, 29 जुलै : हाडांची झीज होणं, हाडं ठिसूळ होणं आदी समस्यांमागे अनेक कारणं असू शकतात. खरं तर या समस्यांचा आज कोट्यवधी लोक सामना करत आहेत. ऑस्टिओपोरोसिस या आजारात अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, त्याचं निदान कसं होतं. ऑस्टिओपेनिया आणि ऑस्टिओपोरोसिसमध्ये काय फरक आहे? यावर कसे उपचार केले जातात? या विषयी बेंगळुरू…

Read More

गरोदर महिलांनी पावसाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी, तज्ज्ञांनी दिली माहिती! – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 29 जुलै : तीव्र उन्हाळ्याने होरपळून निघत असताना आभाळ भरून आलं आणि पावसाची एखादी सर जरी पडली तरीही माणसाला हायसं वाटतं. कढईत तळल्या जाणाऱ्या गरम-गरम भजींची आठवण येऊन तोंडाला पाणी सुटतं; पण हे सगळं होत असताना जर तुमच्या पोटात एक जीव वाढत असेल तर काय सुरक्षित आहे आणि काय नाही हे…

Read More

शेतातले टोमॅटो चोरले, CCTV लाही दिला चकवा, शेतकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

[ad_1] संबंधित बातम्या ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 29 जुलै : एकीकडे टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. टोमॅटोला सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आता चोरही टोमॅटो चोरण्याच्या मागे लागले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. टोमॅटोचे दर वाढल्याने चोर चक्क भाजी मार्केट किंवा गोडाऊनमधून टोमॅटो चोरत आहेत. टोमॅटोचे दर गगनाला भिडले असताना चोरट्यांनी आता…

Read More

एका क्षणात पडाल प्रेमात..; भंडारदऱ्यातील हे PHOTOS कधी पाहिले नसतील

[ad_1] मान्सून सुरू झाला की महाराष्ट्रातील विविध पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी जमू लागते. अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा असतो. [ad_2] Source link

Read More

जग कसं असावं? आनंद महिंद्रांनी शेअर केला मन जिंकणारा तो VIDEO – News18 लोकमत

[ad_1] नवी दिल्ली 29 जुलै : माणसाने प्राण्यांना नेहमीच आपल्यापेक्षा कमी मानलं आणि म्हणूनच त्यांची खूप शिकार केली. त्यांना त्रास सहन करण्यास भाग पाडलं. पण निसर्गाने त्यांना समान बनवलेलं आहे आणि निसर्गापुढे दोघेही समान आहेत. सध्या हेच दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. जपानमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, अशात मनुष्य आणि प्राणी एकत्र येऊन…

Read More

धबधब्याच्या काठीच परश्यानं मांडली चूल; निसर्गाच्या सानिध्यात बनवली गरमागरम भजी – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 29 जुलै : पहिल्याच चित्रपटातून मराठी मनोरंजन सृष्टीत हिट झालेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. त्याने सैराट या चित्रपटात परश्या ही भूमिका साकारून महाराष्ट्राच्या घराघरात ओळख मिळवली. प्रेक्षकांनी त्याला आपल्या मनात विशेष स्थान दिलं. सैराट नंतर आकाशने अनेक भूमिका साकारल्या असल्या तरी आजही त्याला अनेकजण परश्या म्हणूनच ओळखतात. आकाश सोशल मीडियावर प्रचंड…

Read More

रात्री अभ्यास करून झोपल्या; सकाळी किंचाळतच उठल्या, लातूरमध्ये सख्ख्या बहिणींसोबत दुर्दैवी घटना

[ad_1] संबंधित बातम्या लातूर, 29 जुलै, सचिन सोळुंके : लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उकळतं पाणी अंगावर पडल्यानं दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. योगेश्वरी  शेळके वय वर्ष बारा आणि महेश्वरी शेळके वय वर्ष आकरा अशी या मुलींची नावं आहेत. लातूर जिल्ह्यातील कव्हा गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.  या अपघातामध्ये योगेश्वरी 90…

Read More

धरणाच्या पाण्यात व्हिडीओ बनवणं आलं जीवाशी, व्यक्तीसोबत घडलं थरारक – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या नवी दिल्ली, 29 जुलै : पावसाळा सुरु असून अनेक भागांत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरण झालं असून पर्यटक फिरायला जात आहेत. मात्र पावसाळ्यात फिरायला जाणं जेवढं रम्य वाटतं तेवढंच ते धोकादायकही आहे. मुसळधार पावसात फिरायला गेलेल्या पर्यटकांसोबत धक्कादायक घटना घडल्याचंही समोर…

Read More

सापासारखी दिसणारी ही भाजी, चव आणि प्रोटीनने आहे भरपूर, पीक घेतलेला शेतकरी झाला मालामाल

[ad_1] संबंधित बातम्या पूर्वी चम्पारण, 29 जुलै : आज तुम्हाला अशी भाजी सांगणार आहोत जी भाजी शेतात सापासारखी लटकते. पण ही भाजी चवीला देखील स्वादिष्ट असून प्रोटीनने देखील भरपूर आहे, या भाजीला मराठीत ‘पडवळ’ असे म्हंटले जाते. बिहारच्या पूर्व चम्पारांच्या येथील मथुरापूर पंचायत अंतर्गत अमवा गावात राहणारे शेतकरी विजय कुमार यांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर…

Read More

चांद्रयान-3 मुळे पसरतीये डोळे येण्याची साथ? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

[ad_1] 02 चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा आणि डोळ्यांना संसर्ग होण्याचा काहीही संबंध नाही: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये, डोळ्यांच्या फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमागे चांद्रयान-3 लाँचिंग कारणीभूत असू शकतं अशी जोरदार चर्चा आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, डोळ्यांचा फ्लू हा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग आहे. संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यामुळे तो होतो. चांद्रयान-3 लाँचिंगशी त्याचा काहीही संबंध नाही. लोकांनी…

Read More