पुण्याचा माहिती नसलेला इतिहास, 140 वर्षांपासून ‘या’ गल्लीनं जपली परंपरा, एकदा पाहा Video

[ad_1] पुणे, 29 जुलै : शिक्षणाचं माहेरघर, आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यानं आजही जुन्या आठवणी जपल्या आहेत. पुणे शहरात फिरताना जागोजागी याची उदहारणं दिसतात. शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या मंडईच्या मागच्या बाजूला एक छोटीशी गल्ली आहे. बुरुडअळी अशी ओळख असेल्या या भागात बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यानपिढ्या राहत आहेत. या कारागिरांच्या पिढ्यानं सतराव्या…

Read More

स्मिथच्या धावबादवरून वाद; इंग्लंडचा गोलंदाज म्हणाला, मला पंचांनी सांगितलेलं की,…

[ad_1] एजबस्टन, 29 जुलै : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या धावबाद होण्यावरून झालेल्या वादावर आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने खुलासा केला आहे. पंच कुमार धर्मसेना यांनी धावबादच्या निर्णयासंदर्भात सांगितलं होतं की, जर जिंग बेल्सचा वापर केला गेला असता तर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद दिलं असतं. एशेस २०२३च्या पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथच्या धावबादवरून…

Read More

सोनिया गांधींना हवीय सून, राहुल यांच्यासाठी मुलगी पाहण्याची खास व्यक्तीकडे सोपवली जबाबदारी

[ad_1] नवी दिल्ली : सोनिया गांधी यांना आता सून हवी आहे. राहुल यांचं लग्न करायचं असून अखेर त्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायची जबाबदारी खास व्यक्तीकडे सोपवली आहे. हरियाणातील काही महिला शेतकऱ्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राहुलच्या लग्नाबाबत विचारलं. त्यावर त्यांनी मुलगी शोधायची असल्याचे सांगितले. ‘राहुलचे लग्न करून द्या’ आणि प्रत्युत्तरात सोनिया गांधी यांनी आपल्या मुलासाठी…

Read More

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'त मराठमोळ्या अभिनेत्रीचा तडका; दिग्गजांकडून कौतुक

[ad_1] आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी या हिंदी सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीनं चांगलाच तडका लावला आहे. [ad_2] Source link

Read More

कोल्हापूरचा दुधगंगा कालवा भ्रष्टाचाराने पोखरला! फडणवीसांनी सभागृहातच घेतला निर्णय – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 29 जुलै : कोल्हापूरचा दुधगंगा कालवा भ्रष्टाचाराने पोखरला असून 40 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंत्यास तात्काळ निलंबित करण्यात आले असून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकार?…

Read More

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 महिलांसह 8 जण ठार; हॉटेलची इमारतही कोसळली

[ad_1] संबंधित बातम्या कृष्णागिरी, 29 जुलै : तामिळनाडुत पुन्हा एकदा फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. कृष्णागिरी जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही असं पोलिसांनी सांगितलं. शनिवारी सकाळी मोठा स्फोट झाला. हा स्फोट…

Read More

…आणि IAS अधिकाऱ्यांनी धरले चक्क शिपायाचे पाय, सांगितलं भावुक कारण

[ad_1] शशिकांत ओझा, प्रतिनिधी पलामू, 29 जुलै : असं म्हणतात की, माणूस आपल्या पदाने नाही तर कामाने, विचारांनी मोठा होतो. आयएएस अधिकारी आंजनेयुलु दोड्डे हे झारखंडमध्ये पलामू जिल्ह्याचे उपयुक्त म्हणून कार्यरत होते. अलीकडेच त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली. त्यांच्या कामाची शैली इतकी वेगळी आहे की, लोक त्यांच्याकडे केवळ एक अधिकारी म्हणून नाही, तर एक चांगली…

Read More

पाण्यात घुसून जग्वारने मगरीवर केला हल्ला, पुढे घडलं असं की… – News18 लोकमत

[ad_1] नवी दिल्ली, 29 जुलै : जंगलात एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात. त्यांच्या हल्ल्यात वाचणं खूपच कठिण आहे. जंगलातील शिकारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. आजकाल तर या धोकादायक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडेही पहायला मिळत आहे. आत्तापर्यंत अनेक धोकादायक प्राण्यांच्या शिकरीचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच जग्वारचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये मगरीची शिकार करतोय. जग्वारनं…

Read More

हिंदी सिनेमाचा ‘कपटी लाला’; पडद्यावर दिसताच प्रेक्षक द्यायचे शिव्या; कोण आहे हा अभिनेता?

[ad_1] मुंबई, 29 जुलै :   स्वातंत्र्य चळवळीनंतर भारतीय सिनेजगत दोन भागांत विभागलं गेलं. 1947पूर्वी मुस्लिम कलाकार अगदी खुशीने, बिनदिक्कतपणे सिनेमांत काम करायचे; मात्र 1947मध्ये देशाची फाळणी झाली आणि भारत स्वतंत्र झाला व पाकिस्तान हा वेगळा देश झाला. काही जणांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही कलाकारांच्या जागा रिक्त झाल्या. त्यामुळे काही कलाकारांनी आपलं नशीब…

Read More

कसे फुटतात ढग? ढगफुटीचा अंगावर शहारे आणणारा LIVE VIDEO VIRAL

[ad_1] संबंधित बातम्या नवी दिल्ली, 29 जुलै : इथं ढगफुटी झाली, तिथं ढगफुटी झाली. पावसाळ्यात ढगफुटीच्या बातम्या कानावर पडतात. पण ढग फुटतात म्हणजे नेमकं काय होतं, ही ढगफुटी होते तरी कशी? हे प्रत्यक्षात कुणी पाहिलं नाही. पण आता ढगफुटीचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटाच येईल….

Read More