
आमच्याकडे जेवणाचेही पैसे नाहीत, घोटाळ्यात अडकलंय दाम्पत्य; तक्रारी खोट्या असल्याचा दावा
[ad_1] मुंबई, 29 जुलै : आजच्या काळात कोण कधी कुठल्या घोटाळ्यात किंवा फसवणुकीत अडकेल, याबद्दल काहीच सांगता येत नाही. कारण इतक्या चित्रविचित्र आणि सहज समजून घेता येणार नाहीत अशा गुंतागुंतीच्या घटना घडत असतात. सध्या आशिष आणि शिवांगी मेहता हे मुंबईतलं दाम्पत्य अशाच एका घोटाळ्यात अडकलं आहे. त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत; मात्र आपल्याला खोट्या…