
पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनी पंख्यात लपवला कागद, चिठ्ठी पाहून एटीएसलाही धक्का
[ad_1] वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 29 जुलै : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून एटीएसला काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. एटीएसला युनुस साकी आणि इम्रान खानच्या घरात सिलिंग फॅनमध्ये लपवलेल्या कागदामध्ये हाताने लिहिलेली बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया असलेला कागद सापडला आहे. याशिवाय एटीएसला अॅल्युमिनियम पाईप, बल्बचा फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्याही सापडल्या आहेत. याप्रकरणी सीमाब काझी…