
शिकवणीला येणाऱ्या मुलींचं व्हायचं ब्रेन वॉश; नगरमधील लव्हजिहाद प्रकरणात खळबळजनक खुलासा – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या loveहरीष दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 29 जुलै : अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे गावात लव्हजिहाद आणी धर्मांतर करण्यासाठी रॅकेट काम करतंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुरी तालुक्यातील आणखी 2 अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केली असून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण? दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून…