
बाहेर मस्त पाऊस, गरमा गरम पुरणपोळी आणि मोदक समोर आला तर, एकदा पाहाच हा Video
[ad_1] पुणे, 29 जुलै : पुण्याचा गणेशोत्सव, पर्यटन स्थळ, पुण्यातील पुणेरी पाट्या जगप्रसिद्ध आहेत. तशीच पुण्यातील खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. पुणेकर खावये असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थ ही त्याच पद्धतीचे असतात. पण तुम्ही कधी ऐकलं का कॅफेमध्ये मिळणारी पुरणपोळी आणि मोदक नाही ना? पण पुण्यातील एका कॅफेमध्ये हे पदार्थ मिळत आहेत. पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या…