
‘राष्ट्रवादी’ पुन्हा? एकत्र येण्याचे धुमारे, सुटले समेटाचे वारे! – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 29 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट होऊन अजून महिनाही उलटला नाही. तोच दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2 जुलै रोजी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार सरकारमध्ये सहभागी झाले आणि थेट कॅबिनेट मंत्री झाले. अजित पवार तर उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार आणि शरद पवार गटानं…