
‘माझ्या गळ्यात पट्टा बांधणारा…’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा पलटवार – News18 लोकमत
[ad_1] अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 29 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात जाहीर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मी म्हणजे ठाणे असं काहींना वाटतं, पण…