
‘भावना भडकावणारा सिनेमा…’ गदर विषयी शबाना आझमींनी केलेलं हे वक्तव्य; सनी देओलनं दिलेलं चोख उत्तर – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 28 जुलै : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू यांच्या लव्हस्टोरीज सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. त्याच दरम्यान ‘गदर 2’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित असलेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या 2001मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर 2’फिल्मचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या संबंधांवर…