
किचन टाइल्स तेलकट मळकट झालीये? 4 सोप्या टिप्स वापरून करा चकचकीत – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या अनेकदा किचनमध्ये जेवण बनवताना टाईल्स आणि भिंतीवर तेलकट डाग पडतात. वेळच्यावेळी हे डाग साफ केले नाहीत तर हे डाग हट्टी होतात आणि मग साफ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. परंतु आता किचन टाईल्स वरील हट्टी डागांना साफ करण्याचं टेन्शन विसरून जा. कारण यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे हे डाग…