
बनियानला ‘सैंडो’ का म्हणतात? अशा विचित्र नावाचा अर्थ माहितीय का?
[ad_1] मुंबई, 28 जुलै : बिनियान, गंजी, सँडोबॉडी अशा विविध नावांनी पुरुषांचे अंतर्वस्त्र ओळखले जाते. ही कपड्यांच्या आत घालण्याचं वस्त्र आहे. पण असं असलं तरी देखील काही पुरुष मंडळी विविध रंगाच्या बॉडी घालून फिरताना तुम्हाला सहज दिसतील. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की या बॉडी किंवा पुरुषांच्या अंतर्वस्त्रला सेंडोबॉडी का म्हणतात? सेंडोच्या त्याच्याशी…