
पंचांनी षटकारही दिला, पण त्याच चेंडूवर फलंदाज झाला बाद, पाहा VIDEO
[ad_1] संबंधित बातम्या लंडन, 29 जुलै : एखाद्या फलंदाजांने षटकार मारल्यानंतर पंचांनी षटकार दिल्याचं आणि नंतर त्याच चेंडूवर बादही दिलं असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे घडलं आहे. इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वनमध्ये मिडिलसेक्स आणि वॉरिकशॉयर यांच्यातील सामन्यावेळ हे बघायला मिळालं. मिडिलसेक्सचा कर्णधार टॉबी रोलँड जोन्सने एका चेंडूवर षटकार मारला. त्याचा आनंद काही…