Seed festival starts in akola

[ad_1] संबंधित बातम्या अकोला, 2 जून : राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती बियाणे विक्री महोत्सवला (Seed Festival) प्रारंभ झाला आहे. अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यांतील बाजार समितीत या महोत्सवला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तयार केलेले घरगुती बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत, तर…

Read More

People of nashik are giving good preference to wood pressing oil

[ad_1] नाशिक, 4 जून : सद्या बाजारात खाद्य तेल (Cooking Oil) हे भेसळयुक्त मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. हेच भेसळयुक्त तेल आपल्या शरीरात गेलं तर आपल्याला विविध आजार होतात. दरोजच्या खाण्यातील तेल आपण किती शुद्ध खातो हे महत्वाचं असत. त्याचा विचार करून नाशिक शहरात जयराम पुरी आणि त्यांच्या पत्नी रोशनी पुरी यांनी लाकडी घाण्याच्या तेलाचा…

Read More

Akola Shahratil Nalesfai Ajunahi Rengatach… Mata Nagar Madheel Ghanich Actual Very shocking…. – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या अकोला, 6 जून : शहरातील मातानगर या मोठ्या लोकवस्तीत सोयी-सविधांचा (Basic Facilities) अभाव असल्यामुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या वस्तीमध्ये घाणीचं साम्राज्या पसरलेलं आहे. प्रशासनाकडून तेथील नाल्यांचीदेखील सफाई करण्यात आलेली नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाणी, वीज प्रश्नांना येथील नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांचा सफाई…

Read More

अकोल्यात या शाळेची वाजली पहिली घंटा! विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण; VIDEO

[ad_1] अकोल्यात काही शाळा सुरू झाल्यात, तर काही शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. नवीन कपडे, वह्या, पुस्तकं आणि दप्तरं मिळाल्यामुळे विद्यार्थी आनंदी झालेले आहेत. मागील वर्षीचे रिव्हिजन घेण्यासाठी काही शाळा लवकर सुरू करण्यात आले आहेत. [ad_2] Source link

Read More

टाळ-मृदुंगाच्या गजरात शेगावची पालखी अकोल्यात दाखल, वाचा SPECIAL REPORT – News18 लोकमत

[ad_1] <span style=“color: #333333; font-family: Georgia, ‘Times New Roman’, ‘Bitstream Charter’, Times, serif;” data-keep-original-tag=“false” data-original-attrs=”{” style”:””}”=””>अकोला 8 जून :  कोरोना महामारीमुळे पंढरीची वारी निघाली नव्हती. मात्र, सर्वत्र लसीकरण झाल्यामुळे सर्व काही पूर्ववत होत आहेत. कोरोनामुळे 2 वर्षानंतर गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल झाली. शहर आणि  ग्रामीण भागातील नागरिकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. टाळ मृदुंगच्या गजरामुळे…

Read More

Demand for agricultural rope increased in Akola District Market – News18 लोकमत

[ad_1] अकोला, 9 जून : पावसाळा म्हटलं की, शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतीच्या कामांना वेग येतो. पावसाळा सुरू होण्याच्या वाटेवर आहे. म्हणून शेतीच्या कामासाठी लागणारे वस्तू, अवजारे बाजारात विक्रीला आली आहेत. नागरणे, वखरणे आणि पेरणीच्या कामांना लागणाऱ्या वस्तू (Agricultural Rope) आठवडी बाजारात विकायला आल्या आहेत. (Demand for agricultural rope increased in Akola…

Read More

The son of a cushion laborer from akola scored 92 67 per cent in the 12th exam

[ad_1] अकोला, 10 जून : बारावीचा नुकताच निकाल लागला. आरएलटी महाविद्यालयात आदित्य सावरकर (Aditya Savarkar) या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत 92.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. घरची परिस्थिती बेताची असताना जिद्द आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करून आदित्यने घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. त्याच्या यशाबद्दल आपण जाणून घेऊया&mldr; (Topper in 12th board…

Read More

जाॅबसाठी महत्वाचं! नाशिककरांना ‘इलेक्ट्रिशियन’ होण्याची मोफत संधी, पहा VIDEO – News18 लोकमत

[ad_1] नाशिक, 10 जून : श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्युटमध्ये इलेक्ट्रिशियन (Electrician Course) कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर नोकरीची संधी मिळावी, यासाठी या इन्स्टिट्युटकडून ‘इलेक्ट्रिशियन कोर्स’ मोफ शिकविला (Free electrician course in Nashik) जाणर आहे. या कोर्ससंदर्भातून अधिक माहिती जाणून घेऊया&mldr; विद्यार्थ्यांची मर्यादा किती आहे? या प्रशिक्षणामध्ये…

Read More

The farmer is blaming the weather department

[ad_1] अकोला, 10 जून : यंदा मान्सून आठवडाभर आधीच येणार असल्याच्या हवामान विभागाचा ( Weather Department) अंदाजाने शेतकरी (Akola Farmers) आनंदी झाला होता. मात्र, मृग नक्षत्र रास बुधवार (7 जून) पासून प्रारंभ झाला, तरी पावसाचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अकोला जिल्ह्यात गुरुवारी 42.9 अंश सेल्सिअस तापमान होते. त्याची पर्वा न…

Read More

Nashik : ॲम्ब्युलन्स चालकाच्या प्रामाणिकपणाचं होतंय सर्वत्र कौतुक; नेमकं कारण काय, ते जाणून घ्या

[ad_1] नाशिक, 11 जून : नाशिकच्या नारायण जेजुरकर या ॲम्ब्युलन्स चालकाचं (Ambulance driver) सर्व स्तरातून कौकुत सुरू आहे. कारणही तसंच आहे. घडलं असं की, नाशिकच्या 108 ॲम्ब्युलन्सवर चालक म्हणून काम करणाऱ्या नारायण जेजूरकर या कर्मचाऱ्याला ॲम्ब्युलन्सची साफ सफाई करत असताना पेशंटची पर्स सापडली. या पर्समध्ये 2 सोन्याच्या पोत, 2 मोबाईल आणि काही रक्कम असा ऐवज…

Read More