
Roshni mandvekar from akola topped the 12th examination
[ad_1] अकोला, 11 जून : अनंत आर्थिक अडचणींवर मात करत रोशनी दीपक मांडवेकर हिने इयत्ता बारावीमध्ये (12th Board Exam Result) विज्ञान शाखेच्या परीक्षेत 85.67 टक्के गुण मिळवले आहेत. एकाच खोलीत राहणारे 12 सदस्यांचे संयुक्त कुटुंब अशा वातावरणातून अभ्यास करत आणि अनेक आर्थिक अडचणींवर मात करत रोशनीने बारावीत घवघवीत यश संपादित केलेले आहे. (Roshni Mandvekar’s success…