
Benefits of eating black jamun has many medicinal properties
[ad_1] अकोला, 17 जून : आंबट गोड असा स्वाद असलेल्या आंबा, चिंच, बोरं, जांभूळ अशा रानमेव्याची नावे जरी ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. निरर्गांने या प्रत्येक फळांना चवीसह औषधी गुणधर्माने (Black Jamun Has Many medicinal Properties) समृद्ध केलं आहे. लांबट आणि गोल आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या…