
Nashik : B.Sc Cyber and Digital Science course in KTHM College : टेक करिअर! ‘हा’ कोर्स करा आणि सुरूवातीचा पगारच 25,000 मिळवा : VIDEO – News18 लोकमत
[ad_1] नाशिक, 28 जून : आज सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे. यामुळे माहितीची साठवणूकदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. सहाजिकच डेटाचे महत्व अधिकवाढले आहे. मात्र, एकीकडे या आधुनिक पद्धतीमुळे जरी काही गोष्टी सोप्या होत असल्या तरी धोकादेखील तितकाच वाढला आहे. सायबर हल्ले, हॅकर्सकडून माहितीची होणारी चोरी, यामुळे नुकसानही होत आहे. हे टेक्नॉलॉजिकल डिस्ट्रप्शन्स रोखण्यासाठी सायबर…