
A mountain of garbage at dumping ground stench endangering health of the citizens in akola
[ad_1] अकोला, 4 जुलै : जिल्ह्यातील नायगाव परिसरात महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊंड (Dumping ground) आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने, आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य (Health) समस्यांमध्ये वाढ होते आहे. डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे भलेमोठे ढीग साचले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साचलेल्या कचऱ्यामुळे डेंगू, हिवताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.डम्पिंग ग्राऊंडमुळे येथील नागरिकांचे आरोग्य…