
अधिक मासात लक्ष्मी-नारायणाच्या कृपेनं होईल धनवर्षा, नियमित करा या गोष्टी – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 18 जुलै : आज मंगळवार 18 जुलैपासून मलमास सुरू झाला आहे. मलमासाला अधिक मास असेही म्हणतात. याचा पुढचा महिना श्रावण असल्यानं याला श्रावणाचा अधिक मास म्हटले जाते. अधिक मासाला मलीन मानले जाते, म्हणून त्याला मलमास म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, जेव्हा अधिकारमासाच्या अधिष्ठाता देवतेचा प्रश्न आला, तेव्हा कोणतीही देवता त्यासाठी तयार नव्हती. त्यानंतर…