
का महत्त्वाचे आहेत अन्नप्राशनाचे संस्कार, याची योग्य पद्धत आणि धार्मिक महत्त्व
[ad_1] मुंबई, 19 जुलै: हिंदू धर्मात अन्नप्राशन संस्काराला खूप महत्त्व आहे. अन्नप्राशन संस्कार 16 संस्कारांमध्ये सातव्या स्थानावर आहेत. जन्मानंतर सहा महिने मूल फक्त आईच्या दुधावर अवलंबून असते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा जेव्हा बाळाला जेवण दिले जाते तेव्हा त्याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. बाळाच्या शारीरिक विकासासाठी अन्नप्राशन संस्कार केले जातात. अन्नप्राशन संस्काराचे महत्त्व, पद्धत आणि फायदे जाणून…