
अधिकमासामुळे यंदा पितृपक्ष कधी? पितृदोष-पितृशांतीसाठी ऑक्टोबरमध्ये करा या गोष्टी – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 21 जुलै : पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार, पितृ पक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात….