
घरात लावा पोपटाचा फोटो; होतील मोठे लाभ, विद्यार्थ्यांना मिळेल उत्तर
[ad_1] संबंधित बातम्या डोंबिवली, 22 जुलै: पोपट हा सर्वांच्याच आवडीचा पक्षी आहे. माणसांमध्ये रमणारा आणि बोलणारा हा पक्षी दिसायलाही आकर्षक असतो. या पक्षाची गणना बुद्धिवान पक्षी म्हणून केली जाते. अध्यात्मात देखील या पक्षाला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या पक्षाचे फोटो घरात लावले तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो, अशी माहिती डोंबिवलीतील पंडित मुकुंद जोशी यांनी…