सर्व 12 राशींवर असा पडेल शुभ-अशुभ प्रभाव, आज पहाटेच झाले बुधाचे राशीपरिवर्तन

[ad_1] 06 कन्या : बुधाच्या कृपेने काही लोकांना परदेशात नोकरी किंवा परदेशी कंपनीचे काम मिळू शकते. मात्र, सध्याच्या नोकरीत तुम्हाला आनंद मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या काळात तुमचा खर्च वाढेल, त्याचा भार तुमच्या खिशावर पडेल. बचतीवरही परिणाम होऊ शकतो. [ad_2] Source link

Read More

आठवड्याच्या शेवटी अधिकमासातील एकादशी; पूजेचे शुभ मुहूर्त, उपवास सोडण्याची वेळ पहा – News18 लोकमत

[ad_1] मुंबई, 25 जुलै : मलमास किंवा अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कमला किंवा पद्मिनी एकादशी म्हणतात. कमला एकादशी दर तीन वर्षांनी एकदा येते, कारण अधिक मास दर तीन वर्षांनी येत असतो. मलमास पडतो तेव्हा त्या वर्षी 24 ऐवजी 26 एकादशींचे व्रत होते. मलमासातील शुक्ल पक्षातील एकादशीला कमला एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशीला परमा एकादशी…

Read More

कामाच्या ठिकाणी या वस्तू ठेवून बघा; मनासारखं मिळतं प्रमोशन, पगारवाढ

[ad_1] 01 टेबलावर ठेवा लकी क्रॅसुला – वास्तुशास्त्रानुसार ज्याप्रमाणे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कार्यालयासाठी सकारात्मक ऊर्जाही तितकीच महत्त्वाची मानली गेली आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डेस्कवर क्रॅसुला प्लांट ठेवू शकता. हे रोप केवळ पैसा आकर्षित करत नाही तर प्रगतीसाठी देखील शुभ मानले जाते. [ad_2] Source link

Read More

अधिक मासात दोन मोठ्या ग्रहांचा राशीबदल; या राशींवर दिसून येणार शुभ परिणाम

[ad_1] 01 मेष – ज्योतिष शास्त्रानुसार, अधिमासामध्ये बुध आणि शुक्र यांच्या राशी बदलामुळे मेष राशीचे लोक आनंदी राहतील. मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल. आर्थिक क्षेत्रात लाभाच्या संधी मिळतील, परंतु या काळात मेष राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. [ad_2] Source link

Read More

अधिकमासात चुकूनही या गोष्टी करू नयेत; आयुष्यभर त्रास सोसावा लागू शकतो – News18 लोकमत

[ad_1] मुंबई, 26 जुलै : हिंदू कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात, परंतु दर तिसऱ्या वर्षी अधिक महिन्यामुळे वर्षात 13 महिने येतात. सनातन धर्मात अधिक मासाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. यामध्ये भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि काही कामं करणे टाळले जाते. वर्ष 2023 मधील अधिक मास सुरू झाला आहे, जो खूप महत्त्वाचा आहे कारण हा…

Read More

या जन्मतारखांच्या महिला असतात मेहनती! कुटुंबाची एकहाती करू शकतात प्रगती

[ad_1] 05 खूप कुशाग्र बुद्धीचे असतात. कोणावर अवलंबून नसणारे असतात. कोणतही काम प्रामाणिकपणे करतात. हे लोक डॉक्टर, आयटी, सर्जन, ज्योतिषी या क्षेत्रात अग्रेसर असतात. [ad_2] Source link

Read More

हा जीव आपल्यासाठी किती शुभ आणि किती अशुभ – News18 लोकमत

[ad_1] मुंबई, 26 जुलै: घरामध्ये कोळ्याचे जाळे हे गरिबीचे लक्षण आहे. हा जाळा कोणाच्या घरात दिसला तर त्याची त्वरित साफसफाई करणे आवश्यक आहे. यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ शकते. त्याबद्दल जाणून घ्या… लग्नाला उशीर होण्यासाठी कुंडलीतील ही कारणेही जबाबदार, सोपे ज्योतिषीय उपाय जर एखाद्याच्या घरात कोळी दिसला तर काही लोक त्यास अशुभ मानतात तर…

Read More

फार कमी वयातच श्रीमंत होतात या राशीचे लोक; देवी लक्ष्मीची राहते अपार कृपा

[ad_1] people rich in small age: वैदिक ज्योतिषशास्त्रात 12 राशी आणि 27 नक्षत्रांचे वर्णन करण्यात आलं आहे. तसेच, या राशींवर एक किंवा दोन ग्रहांचे अधिराज्य असते. म्हणूनच या राशींशी संबंधित लोकांचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि करिअर वेगवेगळे असते. तर इथे आज आपण बोलणार आहोत अशा राशींबद्दल, त्यांच्याशी संबंधित लोक अल्पावधीतच श्रीमंत होतात, असे मानले जाते. यासोबतच…

Read More

अचानक कावळा चोच मारुन जाण्याचा अर्थ काय? खासदार चढ्ढाशी घडलेल्या प्रकाराचा संकेत – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या नवी दिल्ली, 27 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा होणारा नवरा आणि आम आदमी पार्टीचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत काल एक वेगळीच गोष्ट घडली. चढ्ढा संसदेच्या आवारात असताना त्याच्यावर एका कावळ्याने अचानक हल्ला केला. राघव चढ्ढाचे संसदेच्या आवारातील ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये कावळ्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे…

Read More

ऑगस्ट महिना या 3 राशींसाठी विशेष लकी ठरणार; नशिबाची चांगली राहणार साथ

[ad_1] 02 ऑगस्टमध्ये मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्यही चांगले राहील. बदलत्या हवामानामुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात. पण, काळजी करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफच्या दृष्टीने हा महिना अतिशय छान असणार आहे. तुमचे संबंध मजबूत होतील. यासोबतच तुम्ही लग्न करण्याचाही विचार करू शकता. [ad_2] Source link

Read More