
जेवलेल्या ताटात अजिबात धुवू नयेत हात; कुटुंबावर असा होतो वाईट परिणाम – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 24 जून : सनातन धर्माने अन्नाशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. अन्नपदार्थ, धान्य यांना देवता मानलं जातं. अनेकांच्या बाबतीत असे दिसून येते की, जेवल्यानंतर लोक त्याच ताटात हात धुतात. ज्या ताटात अन्न खाल्ले जाते, त्यात हात धुणे हे अशुभ मानले जाते. असं केल्यानं अन्नाची देवी क्रोधित होते आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम…