
दृष्ट लागली असेल तर या संकेतांवरून कळतं; हे उपाय वेळीच करणे फायद्याचे – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 04 जुलै : आपल्याकडे विशेषत: लहान बाळाला दृष्ट लागू नये, म्हणून काही उपाय केले जातात. खराब नजर उतरवणे किंवा दृष्ट लागू नये, यासाठी अनेक युक्त्या करतात. हाताच्या मनगटावर आणि गळ्यात काळा धागा बांधतात, आईजवळ लोखंडी वस्तू ठेवतात, जेणेकरून वाईट नजर दोघांनाही लागू नये. दृष्ट लागल्याचे किंवा वाईट नजर असल्याचे कसे ओळखता येईल याबद्दल…